सेक्स एनर्जीसाठी व्हायग्रा ही गोळी जगभरात प्रचलित आहे. परंतु, शास्त्राज्ञांच्यामते एक ग्लास डाळिंबाचा ज्यूस हे या महागड्या गोळीचे काम करू शकते. तुम्हांला फक्त तुमच्या डायटमध्ये एक ग्लास डाळिंबाचा ज्यूसचा समावेश करावे लागले आणि मिळेल जबरदस्त एनर्जी.... शास्त्रज्ञांनी केलेल्या परिक्षणात असे आढळून आले की, ज्या महिला आणि पुरूषांनी १५ दिवस एक ग्लास डाळिंबाचा ज्यूस घेतला, त्यांच्या सेक्स हार्मोन टेस्टोस्टेरॉनमध्ये चांगल्या प्रकारे वाढ झाली आहे. शास्त्रज्ञांनी ५८ जणांवर प्रयोग केला. यात २१ ते ६४ वयोगटातील व्यक्तींवर हे परिक्षण करण्यात आले. या सर्वांनी जेव्हा १५ दिवस डाळिंबाचे ज्यूस प्यायले तर त्याची सेक्शुअल शक्तीमध्ये जबरदस्त वाढ झाली आहे. दोन आठवड्यानंतर ज्यांनी कोणी डाळिंबाचा ज्यूस घेतला त्या स्त्रीया आणि पुरूषांची सेक्शुअल पावर वाढली होती. एडिनबर्गच्या क्वीन मार्गरेट विद्यापीठात हा प्रयोग करण्यात आला. शास्त्रज्ञांच्या एका टीमने डाळिंबाचे ज्यूस प्यायल्यानंतर त्या व्यक्तींचे टेस्टोस्टेरॉन आणि ब्लड प्रेशर चेक केले. यात टेस्टोस्टेरॉनच्या लेवलमध्ये १६ वरून ३० पर्यंत वाढ झाली. तर ब्लड प्रेशर कमी झाले. डाळिंबाचे ज्यूस प्यायल्याने व्यक्तींमध्ये पॉझिटिव्ह भावना निर्माण होतात. पुरूषांमध्ये झालेल्या बदलांमध्ये त्यांचे चेहऱ्यावरील केस वाढले, त्याचा आवाज जड झाला आणि त्यांचे सेक्स पावर वाढली. तर महिलांमध्येही डाळिंबाचे ज्यूस प्यायल्यानंतर सेक्सची इच्छा वाढल्याचे आढळून आले आहे.
----------------
वयात येणाऱ्या मुलांमध्ये तसेच प्रौढांमध्ये स्वप्नदोष ही एक समस्या होवून जाते. यावर मात करण्यासाठी काही उपाय केले तर यातून सुटका होण्यास मदत होते. स्वप्नदोष ही समस्या दूर करण्यासाठी काही उपाय केले तर त्यातून तुमची सुटका होते. त्यासाठी आल्याचा रस 2 चमचे, कांद्याचा रस 3 चमचे, मध दोन चमचे, 2 चमचे गायीचे तूप यांचे मिश्रण सेवन करा. यामुळे स्वप्नदोष दूर होतो तसेच वीर्यातही ताकद येते. कडूलिंबाचा पाला खाल्यानेही स्वप्नदोष दूर होतो. आवळ्याचा मुरांबा रोज खावा आणि गाजराचा रस प्राशन केला पाहिजे. तुळस ही औषधी आणि ऑक्सिजन पुरवठा करणारी वनस्पती आहे. या वनस्पतीचाही उपयोग आपल्याला होऊ शकतो. तुळशीचे मूळ बारीक करून पाण्यासोबत प्यायल्याने लाभ होतो. तुळशीचे मुळ उपलब्ध नसेल तर तुळशीच्या मंजुळा घ्याव्यात. तसेच लसूण ही गुणकारी आहे. लसणाच्या दोन पाकळ्या बारीक करून पाण्यासोबत गिळून घ्याव्यात. थोड्या वेळानंतर गाजराचा रस प्यावा. ज्येष्ठमधाचे चूर्ण अर्धा चमचा दूधासोबत घ्यावे. १० ते १२ तुळशीची पाने रात्री पाण्यासोबत घ्यावीत. रात्री एक लीटर पाण्यात त्रिफळा चूर्ण भिजवून ठेवा. सकाळी उठल्यानंतर सुती कापड्याने ते गाळून घेऊन ते प्यावे. त्यामुळे तजेलपणा येतो. यामुळे स्वप्नदोष दूर होतो शिवाय वीर्यही सक्षम होते.

No comments:
Post a Comment